Bigg Boss Marathi 2 | "मला परत बिग बॉसच्या घरात जायचंय!" | Shivani Surve Wants To Go In Bigg Boss

2019-06-28 5

शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने हे वक्तव्य केलं.